महागाई भत्त्यात मोठी वाढ निश्चित! तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा DA Hike Latest News 2025
DA Hike Latest News 2025: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे! लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नवरात्रीपूर्वी सरकार याबाबत मोठी आणि अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या उत्साहात भर पडेल. महागाई भत्त्यात किती वाढ … Read more